PF KYC म्हणजे काय?

PF KYC म्हणजे काय?

  • PF KYC चा फुलफॉर्म Know Your Customer आहे.
  • PF KYC म्हणजे तुमच्या पीएफ खात्याशी तुमची ओळख व्हेरिफाय करून डॉक्युमेंट लिंक करण्याची प्रक्रिया आहे.
  • यामध्ये Aadhaar, PAN आणि Bank Account ही कागदपत्रे तुमच्या UAN नंबरशी जोडली जातात.

सोप्या शब्दांत:

EPFO ला खात्री होते की PF खाते तुमच्याच नावावर आहे आणि PF ची रक्कम योग्य व्यक्तीच्या बँक खात्यातच जमा होते.


PF KYC मध्ये कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे ?

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • बँक पासबुक किंवा चेकबुक

PF KYC का आवश्यक आहे?

  • PF काढण्यासाठी (PF Withdrawal)
  • पीएफ एकत्र करण्यासाठी (PF Transfer)
  • पेन्शन काढण्यासाठी ( EPS Pension Cliam)
  • Online PF Services वापरण्यासाठी
  • PF KYC पूर्ण नसेल तर PF काढता येत नाही.

जर तुम्हाला PF KYC करण्यात अडचण येत असेल तर खालील लिंक वर क्लिक करून pfwale.com टीम सोबत व्हाट्सअँप वर बोला.

📲 पीएफ KYC करण्यासाठी येथे क्लिक करा
Sharing is Caring