PF Activation – पीएफ अॅक्टिव्हेशन कसे करावे?
प्रत्येक कर्मचारी व नोकरदार व्यक्तीसाठी PF Activation (पीएफ अॅक्टिव्हेशन) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.PF अॅक्टिव्हेशन केल्याशिवाय तुम्ही PF बॅलन्स तपासणे, PF काढणे (Withdrawal), PF ट्रान्सफर, KYC अपडेट यांसारख्या ऑनलाइन सुविधा वापरू शकत नाही. या पोस्टमध्ये आपण PF Activation प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आधार लिंकिंग, मोबाईल नंबर लिंकिंग याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. PF Activation म्हणजे काय? PF … Read more