आमच्याबद्दल (About Us)
pfwale.com हे फक्त कर्मचारी (Employees) यांच्यासाठी तयार केलेले PF (Provident Fund) सेवा प्लॅटफॉर्म आहे.
या वेबसाइटचा उद्देश एकच आहे — कर्मचाऱ्यांना PF संबंधित कामात योग्य मार्गदर्शन, स्पष्ट माहिती आणि व्यावसायिक मदत देणे.
⚠️ महत्वाची सूचना:
pfwale.com वर दिल्या जाणाऱ्या सर्व PF सेवा या Paid (शुल्क आकारली जाणारी) सेवा आहेत.
आम्ही सरकारी कार्यालय नाही किंवा EPFO शी थेट संलग्न नाही.
आमच्याबद्दल
माझं नाव सलमान अत्तार आहे.
मी गुड लक मल्टिसर्व्हिसेस, चितेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे गेली 7+ वर्षे PF Consultant म्हणून कार्यरत आहे.
या अनुभवामधून मला असं लक्षात आलं की अनेक कर्मचारी PF बाबतीत अडचणीत सापडतात —
- UAN Activation कसं करायचं?
- KYC Pending का दाखवतं?
- PF Claim Reject का होतो?
- Company बंद झाल्यावर PF कसा काढायचा?
या सर्व समस्यांवर योग्य प्रक्रिया, वेळेची बचत आणि तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यासाठी pfwale.com ची सुरुवात करण्यात आली.
आम्ही कोणासाठी काम करतो?
👉 फक्त Employees साठी
❌ Employer / Company PF Registration आम्ही करत नाही
आम्ही देत असलेल्या PF सेवा (Paid Services)
- UAN Activation व Update
- PF KYC Update (Aadhaar, PAN, Bank)
- PF Claim साठी व्यावसायिक मार्गदर्शन
- PF Transfer
- PF Balance व Passbook माहिती
- PF Reject / Pending Problem Support
आमच्या सेवा Paid का आहेत?
- ✅ 7+ वर्षांचा PF Consultant अनुभव
- ✅ प्रत्येक केस वैयक्तिकरित्या हाताळली जाते
- ✅ योग्य कागदपत्रे व प्रक्रिया मार्गदर्शन
- ✅ वेळ व त्रास वाचवण्यासाठी प्रोफेशनल सपोर्ट
आमचं ऑफिस
Good Luck Multiservices
📍 चितेगाव, छत्रपती संभाजीनगर
📌 Google Map Link:
https://share.google/d4NL0AwZFcKOCWGiJ
आमची भूमिका
PF संबंधित कामात तज्ज्ञ मार्गदर्शन देऊन कर्मचारी वर्गाचा वेळ, त्रास आणि गोंधळ कमी करणे — हाच आमचा उद्देश आहे.