⚠️ Paid Service Disclaimer
pfwale.com हे कोणतेही शासकीय (Government) संकेतस्थळ नाही आणि आम्ही EPFO (Employees’ Provident Fund Organisation) शी थेट संलग्न नाही.
या वेबसाइटवर दिल्या जाणाऱ्या सर्व PF (Provident Fund) सेवा या Paid / शुल्क आकारली जाणारी सेवा आहेत.
आम्ही कर्मचारी (Employees) यांना PF संबंधित कामासाठी व्यावसायिक मार्गदर्शन, प्रक्रिया समजावून सांगणे व सपोर्ट देतो.
PF Claim, UAN, KYC, PF Transfer इत्यादी सेवा सरकारी पोर्टलवर मोफत उपलब्ध असू शकतात, मात्र
आम्ही आमच्या अनुभव, वेळ, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि वैयक्तिक सपोर्ट साठी शुल्क घेतो.
सेवा घेण्यापूर्वी:
- शुल्काची माहिती स्पष्टपणे सांगितली जाईल
- ग्राहकाच्या संमतीनंतरच काम सुरू केले जाईल
सेवा घेणे किंवा न घेणे हा पूर्णपणे ग्राहकाचा वैयक्तिक निर्णय आहे.